सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. त्याने जग बदलताना पाहिले
225 250
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

त्याने जग बदलताना पाहिले

By: मधुबन पिंगळे ,

Book Details

  • Edition:2016
  • Pages:198 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-14-2

मुंबईतील बंद पडलेल्या कापड गिरण्यांच्या पार्श्वभूमीवर त्याकाळच्या तरुण पिढीवर झालेल्या गंभीर परिणामांचे विश्लेषण लेखकाने या पुस्तकातून केले आहे.

एकीकडे मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आपण काहीच करू शकलो नाही ही पालकांची भावना तर दुसरीकडे रोजगाराच्या  संधीसाठी धडपडणाऱ्या तरुण पिढीच्या अवस्थेचे या पुस्तकातून वर्णन आढळते.

संसार चालवण्यासाठी पालकांनी मिळेल ति नोकरी आणि रोजगाराची संधी स्वीकारली पण तरुण पिढी इच्छा असून देखील अशा कमीपणाच्या वाटणाऱ्या कामाबद्दल अनुत्सुक होती.

मधुबन पिंगळे