सर्वसाधारण 

  1. home
  2. सर्वसाधारण 
  3. मृद्गगंध
85 100
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

मृद्गगंध

By: आराधना गुरव ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:58 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:----

कवयित्री आराधना गुरव यांच्या कल्पनाशक्ती, चिकीतस्क बुद्धी आणि निरीक्षणातून कागदावर उतरलेला हा निवडक कवितांचा संग्रह आहे. निसर्ग आणि त्यावर अवलंबून असलेल्या बळीराज्याच्या जीवनशैलीचे, त्याच्या रोजच्या दिनचर्येत घडणाऱ्या सुख-दुःखाच्या प्रसंगांचे अतिशय भावनिक काव्य कवियत्रीने या पुस्तकात प्रस्तुत केले आहे. ईश्वर स्तुतीतला भाव, जीवन प्रवासाचे सुरेख वर्णन या कविता संग्रहात वर्णिले आहे.काही कवितातून प्रेमभावनेने घडलेल्या भेटी, काहीतून विरहाची जाणवणारी चुटपूट, त्यातून मनात उठ्लेलं काहूर यांचं काव्यात्मक वर्णन म्हणजे तरुण पिढीसाठी उत्साहवर्धक संजीवनीच आहे. 'चालत रहा' आणि 'प्रवास' या तर अतिशय श्रवणीय कविता आहेत.

आराधना गुरव