248
275
-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
कॅमप्स टू कॉर्पोरेट
Book Details
- Edition:1st (2017)
- Pages:232 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-864-4671-8
कॅम्पसच्या सुरक्षित वातावरणाकडून कॉर्पोरेट दुनियेच्या आव्हानात्मक वातावरणाकडे होणार्या संक्रमणातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रमंत्राचा वेगळा दृष्टिकोन हे पाठ्यपुस्तक पुरवते.
प्रस्तुत पुस्तकामधून लेखकाने रोजगारक्षमतेच्या विविध घटकांची आभ्यासात्मक माहिती व त्यांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग सुचविले आहेत.व्यवस्थापनातील कौशल्य निर्मिती आणि त्यातून दृष्टीकोन विकास या संकल्पनांवर या पुस्तकातून आभ्यास केला आहे.