-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
कार्यालयीन भावनिक बुद्धिमत्ता
Book Details
- Edition:2017
- Pages:158 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-859-8538-6
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी भावनिक कौशल्ये कशाप्रकारे विकसित करावी आणि त्या कौशल्यांचा कसा खुबीने वापर करून घ्यावा हे विचार या पुस्तकातून मांडले आहेत.
आत्मविश्वासावर एकट्याने काम करायच्या वृत्तीबरोबरच सांघिककार्यावर विश्वास असणारे देखील उत्तमरित्या एखादी जबाबदारी पार पडू शकतात. कोणतीही संस्था ही एकट्याच्या जीवावर किंवा प्रयत्नांवर चालत नसते तर त्या संस्थेच्या यशस्वीतेमागे एकप्रकारची सांघिक भावना असते. म्हणून कर्मचारीवर्गाच्या मानसिकतेबरोबरच त्यांच्या भावनिक संतुलनाला किती महत्व असते हे या पुस्तकातून दाखवून दिले आहे.
मानवी भावनांचा केवळ त्याच्या मानसिकतेवरच परिणाम न होता त्याच्या शारीरिक समस्या वाढण्यावर कसा होतो याचे उद्बोधक विवेच या पुस्तकातून केल्याचे आढळते.भावनिक असंतुलनामुळे कित्येकवेळेस कर्मचाऱ्यांना सुरवातीला साध्या वाटणाऱ्या आजारांपासून जीवावर बेतणाऱ्या व्याधीदेखील जडू शकतात, हे या पुस्तकातून स्पष्ट केले आहे.
दलिप सिंग
१९८२ च्या बॅचचे हरियाणा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.