
625
695
-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
संशोधन संरचना
Book Details
- Edition:2017
- Pages:395 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0697-3
या पुस्तकाच्या तीन यशस्वी आवृत्तींनंतर पहिल्या तिन्ही पुस्तकांच्या वैशिष्ठ्यांमध्ये संशोधन दृष्टिकोनातील सिद्धांतांच्या वापराचे मूल्यमापन हे वैशिष्ठ नव्याने अंतर्भूत झाले.
पुस्तकातून वैश्विक दृष्टिकोनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. लेखकाने संशोधनात्मक पद्युत्तर प्रबंधाचा आभ्यास करणाऱ्या अध्ययनकर्त्यांसाठी सर्व आवश्यक अशी मार्गदर्शक माहिती या पुस्तकातून अंतर्भूत केली आहे.
विषयाचा नेमकेपणा विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडेल अशा सोप्या आणि सुलभ माहितीतून संशोधन संरचना ही संकल्पना लेखकाने प्रभावीपणे मांडली आहे.
जाँन डब्ल्यू. क्रेसवेल
लेखक संशोधन पद्धतीचा गुअनात्मक,संख्यात्मक आणि मिश्र पद्धतीच्या दृष्टीकोनाचे आभ्यासक आहेत.