-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
संशोधन पद्धती
Book Details
- Edition:2017
- Pages:440 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0707-9
आदर्श संशोधन पद्धतीची व्याख्या करताना, जी शब्दांचा उपयोग सर्व प्रकारांनी एकत्रित केलेल्या आणि आवश्यक विश्लेषण केलेल्या माहितीच्या स्वरुपात करते, आणि ती माहिती नवोदितांना उपलब्ध करून देते ती आदर्श संशोधन पद्धती असे लेखकाने म्हटले आहे.
लेखकाने संशोधन पद्धतीचा भिन्न अंगाने आभ्यास मांडून व विविध अंगाने मिमांसा करून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. संशोधन पद्धतीचा आभ्यास करताना अपेक्षित असा सर्वसमावेशक दृष्टीकोन पुस्तकाच्या लिखाणातून मांडल्याचे या पुस्तकाचे अध्ययन करताना जाणवते.
संशोधन पद्धतीचे मार्गदर्शक म्हणून नियोजन करताना कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केला पाहिजे, हाती असलेल्या साधनांचे आणि गोळा कराव्या लागलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याच्या दृष्टीकोनातून अध्ययन कसे करावे याचे मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे. लेखकाने आवश्यक ठिकाणी उपयुक्त अशा आकडेवारीच्या, कोष्ठ्कांच्या आणि आकृत्यांच्या सहाय्याने संशोधन पद्धतीतील बऱ्याच संज्ञांचे विश्लेषण केले आहे.