-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
इंडिया कनेक्टेड
Book Details
- Edition:2019
- Pages:317 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8265-3
- Translated by:????? ????????
गेल्या काही दशकांमध्ये प्रसारमाध्यमे आणि त्याद्वारे होणाऱ्या जनसंपर्कामुळे मानवी जीवनात आश्चर्यकारक आणि प्रगतीकारक बदल घडले. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील उद्योग आणि संस्था यांचीदेखील भरभराट झाली. परदेशी माध्यमांची भारतात होणारी गुंतवणूक लाक्षणीय आहे. इंटरनेट आणि भ्रमणध्वनी या शोधांनी तर या क्षेत्रातून क्रांती घडवली असे लेखकाचे सर्वमान्य मत आहे.
याच बदलत्या परिस्थितीचा घेतलेला आढावा म्हणजे हे पुस्तक म्हणता येईल. त्यातूनच या प्रसारमाध्यमांचे मानवी जीवन उंचावण्यामधे आणि क्रांतिकारी बदल घडवण्यामधे कसे महत्वपूर्ण योगदान आहे, हे या पुस्तकातून वर्णन केले आहे.
कालांतराने विकसित झालेल्या नव माध्यम या आधुनिक संशोधनाने मानवी जीवन एका उच्च पातळीवर नेण्यास हातभार लागला.लेखकाने या पुस्तकातून लेखकाने पारंपरिक माध्यमांच्या तुलनेत नव माध्यमांमधे झपाट्याने घडून येणारे बदल अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.