
535
595
-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
जागतिकीकरणातील लोकप्रशासन
Book Details
- Edition:1st 2018
- Pages:544 pages
- Publisher:Sunidhi Publishers
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0705-5
- Translated by:Devyani Deshpande, Neha Wadekar, Sadhana Kulkarni, Shweta Deshmukh
जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकप्रशासनाच्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा सारांशात्मक आढावा हे पुस्तक घेते. शासनपद्धती समजून घेण्याकरता आवश्यक महत्त्वाच्या पैलूंचा घेतलेला मागोवा हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. यासह जगभरातील समाज आणि प्रशासन प्रणालींमध्ये होत असलेल्या संक्रमणाची दखलही हे पुस्तक घेते. हे पुस्तक पाठ्यपुस्तकाच्या शैलीमध्ये लिहिले आहे. प्रत्येक प्रकरणाशी संबंधित प्रश्नसंचामुळे लोकप्रशासन या विषयाच्या पदवीपूर्व आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. याखेरीज, विविध मुलकी परीक्षा देणारे विद्यार्थी आणि युजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील हे पुस्तक मार्गदर्शक आहे.
प्रकाश चंद
अनुवाद- देवयानी देशपांडे, साधना कुलकर्णी, नेहा वाडेकर