समाजशास्त्र

  1. home
  2. समाजशास्त्र
  3. भारतीय प्रशासन: उत्क्रांती आणि व्यवहार
535 595
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारतीय प्रशासन: उत्क्रांती आणि व्यवहार

By: प्रकाश चंद, अनुवाद- देवयानी देशपांडे ,

Book Details

  • Edition:1st 2018
  • Pages:353 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:9789353281113
  • Translated by:Devyani Deshpande

भारतीय लोकप्रशासानाची पाळंमुळं ही कौटिल्यापर्यंत सापडतात. अगदी मुघल कालखंडातही त्याला स्व-रूप होते. ब्रिटिशांचा ठसा तर त्यावर आहेच. प्रस्तुत पुस्तक कौटिल्यापासून ते आधुनिक काळापर्यंत लोकप्रशासनाची रचना आणि त्याचा क्रमविकास यांचा सांगोपांग आणि सविस्तर आढावा घेते. वसाहतवादी कालखंडात ठळक होत गेलेले प्रशासन हे आजच्या काळानुसार आपला पिंड कसा बदलत आहे हे या पुस्तकातून आपल्याला नक्की ज्ञात होईल. लोकप्रशासन या विषयात संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना प्रस्तुत पुस्तक दिशादर्शक ठरेल.

प्रकाश चंद, अनुवाद- देवयानी देशपांडे