तत्वज्ञान

  1. home
  2. तत्वज्ञान
  3. योगभावदर्शन
90 100
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

योगभावदर्शन

सकारात्मक जीवनशैलीचा परिपूर्ण अनुभव By: श्रीराम विष्णू साठये ,

Book Details

  • Edition:2018
  • Pages:64 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-18-0

योगासनांचे अध्ययन आणि त्यांची प्रत्यक्षात व्यायाम प्रकार म्हणून म्हणा किंवा मानसिक स्वास्थ लाभण्याच्या दृष्टीने म्हणा, लेखकाने त्यांची आवशक्यता या पुस्तकातून शास्त्रशुध्द तत्वांनी समजून सांगितली आहे.

लेखकाच्या मते योगासनांचे अध्ययन आपण कोणता दृष्टीकोन ठेऊन करतोय, हे फार महत्वाचे असते. योगासनांपासून आपण अपेक्षित ठेवलेल्या फायद्यांबद्दल आपल्या मनात थोडीदेखील साशंकता असू नये. योगासनांच्या काही प्रकारांमुळे आपण केवळ आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यातच नव्हे तर आपल्या जीवनशैलीतही अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो कारण लेखाकांच्या मते योगसाधनेकडे एक जीवन पद्धती म्हणून पाहणे आवश्यक आहे.

या पुस्तकातून लेखकाने योग अभ्यासातील विविध आसनांची उपयुक्तता सचित्र मांडली आहे. त्या सर्वांचा आभ्यास केला तर लेखकाने योगसाधनेबद्दल मांडलेल्या विचारांचे महत्व लक्षात येते. 

श्रीराम विष्णू साठये