सामाजिक

  1. home
  2. सामाजिक
  3. शाश्वत विकास-आजची अपरिहार्यता
162 180
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

शाश्वत विकास-आजची अपरिहार्यता

By: मानसी गोरे,अनुवाद-देवयानी देशपांडे ,

Book Details

  • Edition:2021
  • Pages:102 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-85262-36-4
  • Translated by:??????? ????????

लेखिकेने या पुस्तकातून शाश्वत विकास या संकल्पनेमागची वैचारिक पार्श्वभूमी, तिचे विविध पैलू उलगडून दाखवीले आहेत.तसेच या संकल्पनेने अर्थशास्त्रज्ञ तसेच पर्यावरण तज्ञांचे लक्ष ज्या वैशिष्ठांनी वेधून घेतले त्यावर भर दिला आहे.

पर्यावरणाचा, त्यातील वाढत चाललेल्या कार्बन डाय़ऑक्साईडमुळे जागतिक तापमानात झालेल्या वाढीचे विश्लेषण केले आहे. शाश्वत विकासाच्या मार्गांचा विकसनशील देशांना आपल्या अर्थव्यवस्थेत कसा प्रभावी वापर करून घेता येईल,त्याचे प्रभावी विश्लेषण केले आहे. 

मानसी गोरे,अनुवाद-देवयानी देशपांडे