अर्थशास्त्र

  1. home
  2. अर्थशास्त्र
  3. गांधीप्रणीत अर्थशास्त्राच्या पलीकडे
400 445
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

गांधीप्रणीत अर्थशास्त्राच्या पलीकडे

एक सर्जनशील भंजन By: बी. एन घोष, अनुवादिका- देवयानी देशपांडे ,

Book Details

  • Edition:2019
  • Pages:230 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-532-8527-2

नवअभिजात धाटणीचे अर्थशास्त्र आणि गांधीप्रणीत अर्थशास्त्रातील अंतर कमी करणे व त्यातील फरक समजून घेणे हे या पुस्तकाचे मूळ उद्दिष्ठ आहे हे पुस्तकाच्या लिखाणावरून लक्षात येते. आजवर अन एकूणच गांधीजींचे अर्थकारण हे केवळ समस्यांवर विचार करणारे नसून ते व्यापक स्वरूप असलेले नव अभिजात संकल्पनांवर आधारित होते, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकातून केला आहे.

बी. एन घोष, अनुवादिका- देवयानी देशपांडे

बी. एन. घोष हे लीड्स कॉलेज ऑफ मँँनेजमेंटस् अँँड टेक्नोलाँँजी ,यु.के. येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.