
490
545
-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भगवे ध्वज आणि गोल टोप्या
Book Details
- Edition:2019
- Pages:209 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8593-7
कैक परकीय आक्रमणे सहन करूनही सर्वधर्मसमभाव हे वैशिष्ट्य अंगी बाळगलेल्या भारताच्या काही समुदायांमध्ये कधी वर्चास्वापायी तर कधी राजकीय आकांषेपोटी तेढ निर्माण होत गेली. त्यावर जाहीर वक्तव्ये अथवा इतर माध्यमांमधून विचार मांडण्याचे धैर्य फार थोड्या लोकांना जमले.जमले म्हणण्यापेक्षा त्यांनी ते धारीष्ठ्य दाखवण्याचे बळ अंगी बाणले. या पुस्तकात अशाच प्रकारे विचारांची बैठक मांडली आहे.
जियाउसल्लाम
नावाजलेले सामाजिक समीक्षक