
535
595
-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
जागतिकीकरणातील लोकप्रशासन
Book Details
- Edition:2018
- Pages:509 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0705-5
सांप्रत लोकप्रशासन विषयातील सिद्धांत आणि पद्धती सखोलपणे आभ्यासणारी काही मोजकी पुस्तके असतील,त्यातील हे एक पण अतिशय अभ्यासपूर्वक व या विषयाला संलग्न अशा इतरही अनेक महत्वाच्या बाबींचा आभ्यास अंतर्भूत असलेलं पुस्तक म्हटलं तर वावग ठरणार नाही.
लोकप्रशासन म्हटलं कि केवळ लोकशाहीशी संबंधित असलेली किंवा लोकनिर्मित एखाद्या यंत्रणेपुरती मर्यादित असलेली शासकीय पद्धती, ही संकल्पना पुसून या विषयावर सखोल आभ्यास आणि वाचन करायला लावणारे हे पुस्तक आहे.
बिद्युत चक्रवर्ती व प्रकाश चंद
बिद्युत चक्रवर्ती- प्राध्यापक, राज्यशात्र विभाग, दिल्ली विद्यापीठ
प्रकाश चंद- सहाय्यक प्राध्यापक, राज्यशात्र विभाग, दयालसिंह महाविद्यालय दिल्ली विद्यापीठ