राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. हिंदुत्व-मुक्त भारत
315 350
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

हिंदुत्व-मुक्त भारत

By: कांचा अइलैय्या ,

Book Details

  • Edition:2017
  • Pages:304 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-859-8543-0

वाढता जातीयवाद, शतकानुशतके समाज आपल्याबरोबर घेऊन आलेल्या अंधश्रद्धा, आणि गोरगरीब जनतेची होणारी पिळवणूक ही लेखकाला हे पुस्तक लिहिण्यामागे मिळालेली प्रेरणाच आहे. जातीवादाने पोखरत आलेली धार्मिक सद्भावना आणि विरत चाललेला जातीय सलोखा यावर या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे.

लेखकाने केवळ धर्मनिहाय किंवा जातीनिहाय आभ्यासात्म्क वर्णने न करता समाजातल्या सर्व घटकांच्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरांचे तुलनात्मक वर्णन केलेले वाचनात येते.

त्यातूनच त्या घटकांच्या रोजच्या चारीतार्थाच्या साधनांपासून आध्यात्म आणि विज्ञानानेदेखील या जातीवादाला कसे खतपाणी घातले याचीही विस्तृत मांडणी या पुस्तकातून केली आहे.

कांचा अइलैय्या