-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भारतातील मतदान वर्तनाचे मापन
Book Details
- Edition:2018
- Pages:148 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-528-0941-7
- Translated by:???????? ????
पुस्तकाच्या लेखकाने या पुस्तकातून गेल्या काही दशकात पार पडलेल्या निवडणुकांच्या संदर्भातील अनेक सर्वेक्षणांचा अभ्यासपूर्ण उहापोह केला आहे.गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुकीच्या निकालांच्या अंदाजावर, त्यात झालेल्या विविध घटकांच्या मतांच्या टक्केवारीवर देखील या पुस्तकातून प्रकाश टाकलेला आढळून येतो.
निवडणुकीच्या निकालांवरून समाजातला प्रत्येक घटक किंवा वर्ग आपले प्रतिनिधी निवडताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतो, त्या गोष्टींचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होतो याचेसुद्धा आभ्यासात्मक लिखाण लेखकाने केले आहे.
आधुनिक युगात लागलेल्या इंटरनेट, मोबाईल फोन, सारख्या तंत्रज्ञानाचा आणि त्यातून मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या मतदान वर्तनाचा आभ्यास कसा करता येऊ शकतो याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात आढळते.
संजयकुमार आणि प्रवीण राय
संजयकुमार- संचालक, सेंटर ऑफ द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज, दिल्ली
प्रवीण राय- राजकीय विश्लेषक, सेंटर ऑफ द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज, दिल्ली