-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
भारतीय महिलांविरुद्धचे सायबर गुन्हे
Book Details
- Edition:????
- Pages:२६२ pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-532-8470-1
समाजातील नेहमीच एक दुबळा घटक म्हणून मानला गेलेल्या महिला वर्गाच्या समस्यांत आधुनिक युगात लागलेल्या विविध प्रगत तंत्रज्ञान शोधांमुळे अजूनच भर पडली आहे. त्यातून तिला सामोरे जावे लागणाऱ्या सायबर गुन्ह्यांना तर पेव फुटलं आहे यात शंका नाही.
लाजेस्तव म्हणा किंवा न्याय मिळण्याबाबत असणारी संधीक्तता त्यातून तिच्या होणारया दारूण अवस्थेचे परिणामकारक वर्णन लेखकांनी या पुस्तकातून केले आहे. विशेष करून नुकतेच तारुण्यात पाय टाकलेल्या नवतरुणींच्या होणाऱ्या फसवणुकीची, त्यांनी सहकार्यांवर टाकलेल्या फाजील विश्वासाची जाणीव या पुस्तकातील लिखाणावरून होते.
स्त्रीच्या सरक्षणासाठी असलेल्या कायद्यांच्या तरतुदींची माहिती काही घडून गेलेल्या गुन्ह्यांसकट लेखकाने दिली आहे. स्त्रीची कोणकोणत्या प्रकारे फसवणूक व पिळवणूक होऊ शकते याची उपयुक्त माहिती लेखकाने या पुस्तकातून दिली आहे.