360
400
-
Shipping Charges :- 50
- Status: In Stock
आधुनिक भारतातील राजकीय विचार
Book Details
- Edition:2017
- Pages:417 pages
- Publisher:SAGE Publication
- Language:Marathi
- ISBN:978-93-515-0711-6
- Translated by:?????? ?????? ? ???? ???????
भारताच्या स्वातंत्रपूर्व शतकातील सुप्रसिध्द समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक तसेच काही धार्मिक नेत्यांच्या विचारसरणीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्यांच्या समाजवादी, उदारमतवादी ध्येयधोरणांबरोबरच त्यांच्या धार्मिक विचारसरणीचा भारताच्या राजकीय जडण-घडणीवर कसा परिणाम झाला त्याचं अतिशय उद्बोधक विश्लेषण या पुस्तकात आढळते. याच विचारसरणीमुळे लोकशाही, समाजवाद, काही अंशी दडपशाहीच्या सावटाखालून तालाऊन-सुखाऊन निघालेल्या आधुनिक भारताच्या राजकीय विचारांवर त्यांचा जो बरा वाईट परिणाम झाला याचा आभ्यास व वर्णन लेखकाने या पुस्तकातून केले आहे.