राज्यशास्त्र 

  1. home
  2. राज्यशास्त्र 
  3. सत्तासंपादन-भारतातील स्थिती
248 275
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

सत्तासंपादन-भारतातील स्थिती

By: बिद्युत चक्रवर्ती व सुगातो हाजरा ,

Book Details

  • Edition:2018
  • Pages:217 pages
  • Publisher:SAGE Publication
  • Language:Marathi
  • ISBN:978-93-528-0406-1

भारतातील सार्वत्रिक निवडणुकांचा आभ्यास करून त्यांची धोरणे, निवडणूक प्रचाराच्या विविध पद्धती या प्रणालीवर लेखकांनी विस्तृत आभ्यास करून हे पुस्तक लिहिल्याचे जाणवते.

भारतात निवडणुकीद्वारे सत्ता संपादन होण्यामागे विविध घटकांचा प्रभाव पडत असतो त्यांचा आभ्यासही या पुस्तकातून केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हिंदुस्तानच्या फाळणीतून निर्माण झालेली धार्मिक पेचप्रसंगाची स्थिती, त्यातून दुखावलेला समाज, सर्वधर्मसमभावाची आपल्यावर लादलेली वाटलेली स्थिती, त्यातून उसळलेल्या दंगली, स्वातंत्र्यसंग्रामातील नेत्यांच्या विचारामध्ये असणारी तफावत या पार्श्वभूमीवर भारतातील सार्वत्रिक निवडणुकांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

सुरवातीला लोकशाहीच्या मूल्यांना अनुसरून झालेल्या निवडणुकांना कालांतराने कसे केंद्रीय स्वरूप येत गेले, याचे वर्णनही या पुस्तकातून प्रभावीपणे मांडले आहे.

काही निवडणूक विश्लेषणातून निकालांचा बांधलेला अंदाज, निकालांवर धार्मिक तसेच जातीच्या आधारावर होणारा परिणाम याचेही अध्ययन या पुस्तकातून आढळते.

बिद्युत चक्रवर्ती व सुगातो हाजरा