इतिहास

  1. home
  2. इतिहास
  3. भारत अमुचि माता
315 349
    Shipping Charges :- 50
  • Status: In Stock
- +

भारत अमुचि माता

By: सुगत बोस ,

Book Details

  • Edition:1st (2020)
  • Pages:210 pages
  • Publisher:Sunidhi Publishers
  • Language:Marathi
  • ISBN:9789385262258 (PB)
  • Translated by:Shweta Deshmukh

‘भारत अमुचि माता या ग्रंथामध्ये राष्ट्रवादाच्या समकालीन खंडनमंडनामध्ये इतिहास महत्त्वाचा ठरतो’, या धारणेतून सुगत बोस मांडणी करतात. प्रस्तुत ग्रंथ लेखकाचे सखोल संशोधन आणि कसदार युक्तिवादपूर्ण निबंध आणि भाषणांचा ठेवा आहे. लेखक भारतीय राजकीय विचार आणि व्यवहारामधील राष्ट्र, तर्कबुद्धी आणि धर्म यांतील परस्परसंबंध उलगडत जातो. प्रस्तुत ग्रंथामध्ये लेखक राष्ट्र हीच माता आहे, ही परिकल्पना विविध पद्धतींनी मांडत तिचे सूक्ष्म अर्थांकन करतो. भारत एक मुक्त आणि लवचीक संघराज्य आहे, आणि त्याचे आजचे जे प्रकट रूप आहे, त्यासंबंधीच्या विविध कल्पना त्यातून स्पष्ट होतात.

सुगत बोस